दासविदानिया

सर्वांना माहित असलेले पण कायम नजरेआड केलेले सत्य जेंव्हा टळटळीत डोळ्यासमोर उभं राहतं की आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे, तेंव्हा काय घडतं?

Comments