ज्ञानदेवांची विरहिणी - अभंग १६९ Posted by Manjiri on October 20, 2019 Get link Facebook X Pinterest Email Other Apps माझी शंका फ़िटले । लाजा सांडिले । आवघे घातलें । मज निरसुनियां ॥१॥ अठरा भार वनस्पती । सुरवर वोळंगती । देवोदेवि आदिपती ।कृष्ण काळागे माये ॥२॥ ऐसा कृपानिधि सांवळा । कीं बापरखुमादेविवरु गोंवळा । त्याचा मज चाळा । बहु काळागे माये ॥३॥ Comments
Comments
Post a Comment